Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.
Advertisement Remove all ads
Solution
पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत -
- पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उदयोग.
- खाद्य पदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उदयोग.
- हस्तोदयोग व कुटीरोदयोग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने.
- हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशु उद्योग.
- पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उदयोग.
- प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्), ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. त्यामुळे माझ्यामते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.
Concept: पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रातील व्यावसायिक संधी
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads