Advertisement Remove all ads

परिणाम लिहा : घटना परिणाम (१) अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला. ______________ (२) परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते. ______________ - Marathi

Short Note

परिणाम लिहा :

घटना

परिणाम

(१) अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला.

______________

(२) परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते.

______________

Advertisement Remove all ads

Solution

घटना

परिणाम

(१) अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला.

तिचे नृत्य कायमचेच बंद पडण्याच्या मार्गावर होते.

(२) परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते.

पंडितजींच्या कल्पकतेला येथे आव्हान मिळाले.

Concept: गद्य (Prose) (12th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 2.12 जयपूर फूटचे जनक
कृती (१) | Q 1 | Page 61
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×