Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard
Advertisement Remove all ads

'पंख असते तर एकदम उडून गेलो असतो' यामागील श्यामची कल्पना काय असावी, याबाबत मित्रांशी चर्चा करा. - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

'पंख असते तर एकदम उडून गेलो असतो' यामागील श्यामची कल्पना काय असावी, याबाबत मित्रांशी चर्चा करा.

Advertisement Remove all ads

Solution

पंख ही पक्ष्यांना मिळालेली देणगीच असते. त्यांच्या मदतीने पक्ष्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता येते. 'श्यामचे बंधुप्रेम' या पाठात लहान भावाला दिवाळीला नवा कोट नेऊन देण्यासाठी श्यामची धडपड चालली होती. शिक्षणाकरता बाहेर राहणाऱ्या श्यामला लवकरात लवकर घरी पोहोचून आपल्या भावाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता; मात्र मुसळधार पाऊस, त्यामुळे नदी-नाल्यांना आलेला पूर असे असंख्य अडथळे श्यामसमोर उभे होते. अशा अवस्थेतही आईला आपल्या या कृतीने किती आनंद होईल या विचाराने, घरच्या ओढीने तो चालत होता. त्यावेळी 'पंख असते, तर एकदम उडून गेलो असतो' आणि अंतर केव्हाच पार करत मी घरी पोहोचलो असतो असा विचार श्यामने केला असावा.

Concept: गद्य (7th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 7th Standard Maharashtra State Board [मराठी - सुलभभारती इयत्ता ७ वी]
Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम
चर्चा करा. सांगा. | Q १ | Page 5
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×