Answer in Brief
पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा.
Advertisement Remove all ads
Solution
पं. रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेले लहान उद्योग खालीलप्रमाणे:
१. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे
२. वाखाच्या दोऱ्या वळणे.
३. वेताच्या खुर्च्या विणणे.
४. लेस, स्वेटर, मौजे विणणे.
५. गाई-बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी.
६. म्हशींचा गोठा, दूधदुभते.
७. कुक्कुटपालन.
८. सांडपाणी, मैल्यापासून खत.
९. भांड्यांवर नावे घालणे.
१०. भांड्यांना कल्हई करणे.
११. हातमागावर कापड, सतरंज्या विणणे.
१२. घाण्यावर तेल काढणे.
१३. छापखान्यातील टाइप जुळवणे-सोडणे, चित्रे छापणे.
१४. कागद मोडणे- पुस्तक बांधणे.
१५. दवाखाना चालवणे.
१६. धोबीकाम इत्यादी.
Concept: गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads