Δ LMN ~ Δ PQR, 9 × A (ΔPQR ) = 16 × A (ΔLMN) जर QR = 20 तर MN काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements
Sum

Δ LMN ~ Δ PQR, 9 × A (ΔPQR ) = 16 × A (ΔLMN) जर QR = 20 तर MN काढा.

Advertisements

Solution

9 × A(ΔPQR ) = 16 × A(ΔLMN) ........[पक्ष]

∴ `("A"("ΔLMN"))/("A"("ΔPQR")) = 9/16` ..........(i)

आता, ΔLMN ~ ΔPQR  .............[पक्ष]

∴ `("A"("ΔLMN"))/("A"("ΔPQR")) = "MN"^2/"QR"^2` .......(ii) [समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय]

∴ `"MN"^2/"QR"^2 = 9/16` ........[(i) व (ii) वरून]

∴ `"MN"/"QR" = 3/4`  .....[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

∴ `"MN"/20 = 3/4`

∴ MN = `(20 xx 3)/4`

∴ MN = 15 एकक

Concept: समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: समरूपता - सरावसंच 1.4 [Page 25]

RELATED QUESTIONS

दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 : 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.


ΔABC ∼ ΔPQR आणि AB : PQ = 2 : 3, तर खालील चौकटी पूर्ण करा.

`("A"(Δ"ABC"))/("A"(Δ"PQR")) = ("AB"^2)/square" = 2^2/3^2 = square/square`


ΔABC व ΔDEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत, A(ΔABC) : A(ΔDEF) = 1 : 2 असून AB = 4 आहे तर DE ची लांबी किती?


जर ΔABC ~ ΔPQR आणि AB : PQ = 3:4, तर A(ΔABC) : A(ΔPQR) किती?


जर ΔABC ~ ΔDEF आणि ∠A = 45°, ∠E = 35° असल्यास ∠B चे माप किती?


∆ABC मध्ये, AP लंब BC व BQ लंब AC, B-P-C, A-Q-C, तर ∆CPA ~ ∆CQB दाखवा. जर AP = 7, BQ = 8, BC = 12 असल्यास AC ची किंमत काढा. 

∆CPA व ∆CQB मध्ये,

∠CPA ≅ `square` ...........[प्रत्येकी 90°]

∠ACP ≅ `square` ...........[सामाईक कोन]

∆CPA ~ ∆CQB ............[`square` समरूपता कसोटी]

`"AP"/"BQ" = square/"BC"` ............…[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात]

`7/8 = square/12`

AC × `square` = 7 × 12

AC = 10.5

 


समभुज त्रिकोण PQR ची बाजू 8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूपेक्षा निम्म्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. 


दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास ते त्रिकोण एकरूप असतात. सिद्ध करा.


जर ΔABC ∼ ΔPQR आणि `("A"(Delta"ABC"))/(A(Delta"PQR")) = 16/25` तर AB : PQ किती?


जर ∆ABC ~ ∆PQR आणि AB : PQ = 2 : 3, तर `("A" (∆"ABC"))/("A"(∆"PQR"))` ची किंमत काढा.


Share
Notifications



      Forgot password?
Use app×