Advertisement Remove all ads

चूक की बरोबर ते सकारण सांगा. भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. - Geography [भूगोल]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
MCQ
True or False

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.

Options

  • चूक

  • बरोबर

Advertisement Remove all ads

Solution

भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे- बरोबर

कारण: भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे भारतातील विविध भागांतील व परदेशांतील अनेक पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात व त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या व पर्यटन व्यवसायाशी संबंधित इतर अनेक व्यवसायांच्या विकासास चालना मिळते.

Concept: भारतमधील पर्यटन स्थळे
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati भूगोल इयत्ता १० वी Social Science Geography 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium
Chapter 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
स्वाध्याय | Q १. (अ) | Page 68
SCERT Maharashtra Question Bank भूगोल इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science Geography | Maharashtra State Board 2021 | Marathi Medium
Chapter 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. | Q 4
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×