Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
MCQ
True or False
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
Options
चूक
बरोबर
Advertisement Remove all ads
Solution
ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो- चूक
दुरुस्त विधान: ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
Concept: ब्राझीलमधील हवामान
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads