Advertisement Remove all ads

कोळसा व नैसर्गिक वायू यांपैकी कोणते इंधन पर्यावरणस्नेही आहे? का? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
One Line Answer

कोळसा व नैसर्गिक वायू यांपैकी कोणते इंधन पर्यावरणस्नेही आहे? का?

Advertisement Remove all ads

Solution

नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषण कमी होते, तर कोळशाच्या ज्वलनाने कार्बनडाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर ऑक्साइडसारखे घातक वायू उत्सर्जित होतात, म्हणून नैसर्गिक वायू हे इंधन पर्यावरणस्नेही आहे.

Concept: नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×