Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा.
Advertisement Remove all ads
Solution
- कंटकचर्मी प्राणी केवळ सागरनिवासीच असतात. यांचे शरीर त्रिस्तरीय आणि सत्य देहगुहायुक्त असते.
- यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपाश्वं सममिती असते; मात्र प्रौढावस्थेत ते पंचअरिय सममिती मिळवतात.
- प्रचलनासाठी यांना नलिकापाद असतात. या नलिकापादांनी ते अन्न देखील पकडू शकतात.
- जे प्रचलन करीत नाहीत ते स्थानबद्ध असतात.
- यांचे कंकाल कॅल्शिअमयुक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते.
- कंटकची प्राण्यांमध्ये पुनर्जनन क्षमता खूप चांगली असते.
- हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात.
- उदाहरणे : तारामासा, सी-अर्चिन, ब्रिटलस्टार, सी-ककुंबर इत्यादी.
Concept: प्राणीसंघ (Phylum) - कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum- Echinodermata)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads