Advertisement Remove all ads

खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील CGST व SGST चे गणन करा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Sum

खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील CGST व SGST चे गणन करा.

Advertisement Remove all ads

Solution

समजा, जीएसटीची रक्कम ₹ x आहे.

रिमोट कंट्रोल कारची जीएसटीसह एकूण किंमत ₹ 1770

∴ रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत = ₹ (1770 - x)

आता, GST = करपात्र किमतीच्या 18%

∴ x = `18/100 xx (1770 - x)`

∴ 100x = 18(1770 - x)

∴ 100x = 18 × 1770 - 18x

∴ 100x + 18x = 18 × 1770

∴ 118x = 18 × 1770

∴ x = `(18 xx 1770)/118` = 18 × 15 = 270

∴ GST = ₹ 270

∴ रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत = ₹ (1770 - x)

= ₹ (1770 - 270)

= ₹ 1500

CGST = SGST = `"GST"/2`

∴ CGST = SGST = `270/2` = ₹ 135

∴ रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत ₹ 1500 व त्यावरील CGST व SGST प्रत्येकी ₹ 135 आहे.

Concept: करबीजक (Tax Invoice)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×