Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
MCQ
True or False
खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.
Options
चूक
बरोबर
Advertisement Remove all ads
Solution
वरील विधान बरोबर आहे.
कारण: परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व 'भारतीय' एकत्र आले. ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे.
Concept: भारत: संरचनात्मक परिमाण, मानसिक परिमाण आणि आव्हाने
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads