Advertisement Remove all ads

खालील विधानामधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना ______ बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Fill in the Blanks

खालील विधानामधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना ______ बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात.

Advertisement Remove all ads

Solution

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात.

स्पष्टीकरण :

ही अपवर्तनाची व्याख्या असल्याने स्पष्टीकरणाचा प्रश्न येत नाही. तसेच प्रकाशकिरण तिरकस मार्गाने जात आहे असे मानले आहे.

Concept: प्रकाशाचे अपवर्तन (Refraction of light)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×