Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
MCQ
True or False
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.
Options
योग्य
अयोग्य
Advertisement Remove all ads
Solution
ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे- अयोग्य
दुरुस्त विधान: ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे.
Concept: देशाचे नाव - ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads