Short Note
खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का
Advertisement Remove all ads
Solution
वडील म्हणाले, "ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का?"
विरामचिन्हे | नावे |
" " | दुहेरी अवतरण चिन्ह |
, | स्वल्पविराम |
? | प्रश्नचिन्ह |
Concept: व्याकरण (9th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads