Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard
Advertisement Remove all ads

खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा. शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या. - Marathi [मराठी]

Answer in Brief

खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.

Advertisement Remove all ads

Solution

संदर्भ: शंकरराव खरात यांच्या 'माझे शिक्षक व संस्कार' या पाठात त्यांनी आपल्या शालेय जीवनात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचे महत्त्व विशद करून काही शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अर्थ: लेखकासारखी हाडा-पिंडाने मोठाड मुले कष्टाच्या कामात कणखर होती. शाळेच्या गावच्या ओढ्याकाठी असलेल्या बागेची अनेक कामे ही मुलेच करत. या बागेतील विहिरीचं पाणी दोन-दोन तास रहाटाने काढून ते बागेतील झाडांना देत. बागेतील जमीन कुदळ, टिकावाने खणणे, त्याचे वाफे तयार करणे, बंध घालणे अशी सर्व कष्टाची कामे लेखक व त्यांचे मित्र करत असत, म्हणून असे म्हटले आहे, की शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही मुलांच्या जिवावर चांगली फुलली होती. या आठवणीतून लेखकाची कष्टाळूवृत्ती दिसून येते.

Concept: गद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Aksharbharati 9th Standard Maharashtra State Board [मराठी - अक्षरभारती इयत्ता ९ वी]
Chapter 15 माझे शिक्षक व संस्कार
स्वाध्याय | Q १. (अ) | Page 53
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×