Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
Match the Columns
खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा.
स्तंभ 1 | स्तंभ 2 | स्तंभ 3 |
दूरदृष्टिता | जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | द्विनाभीय भिंग |
वृद्धदृष्टिता | दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | अंतर्वक्र भिंग |
निकटदृष्टिता | वृद्धावस्थेतील समस्या | बहिर्वक्र भिंग |
Advertisement Remove all ads
Solution
स्तंभ 1 | स्तंभ 2 | स्तंभ 3 |
दूरदृष्टिता | दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | बहिर्वक्र भिंग |
वृद्धदृष्टिता | वृद्धावस्थेतील समस्या | द्विनाभित भिंग |
निकटदृष्टिता | जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | अंतर्वक्र भिंग |
स्पष्टीकरण : लघुदृष्टी अथवा निकटदृष्टिता या दोषाच्या निराकरणासाठी जे भिंग वापरतात त्याची शक्ती ऋण असते.
स्पष्टीकरण : दूरदृष्टिता या दोषाचे निराकरण करण्यासाठी जे भिंग वापरतात त्याच्या शक्तीचे चिन्ह धन असते.
स्पष्टीकरण : डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर कमी अथवा अधिक करता येते, पण ते एका विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. वस्तू जर आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धरली, तर ती आपल्याला सुस्पष्टपणे बघता येणे शक्य नसते. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी ते अंतर सुमारे 25 सेंटिमीटर असते.
Concept: भिंगे (Lenses)
Is there an error in this question or solution?