Short Note
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....
Advertisement Remove all ads
Solution
व्हेनिस या शहराचे वर्णन करताना लेखक म्हणतात, व्हेनिस हे शहर नसून ते अनेक छोट्या बेटांपासून बनलेला जणू बेटांचा पुंजकाच आहे. शिवाय, ही सर्व बेटे निळ्याशार पाण्याने वेढलेली असल्याने ती लांबून मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिगाप्रमाणे वाटतात.
Concept: स्थूल वाचन (9th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads