Sum
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
(m + 2) (m - 5) = 0
Advertisement Remove all ads
Solution
दिलेले समीकरण:
(m + 2) (m - 5) = 0
∴ m(m - 5) + 2(m - 5)
∴ m2 - 5m + 2m - 10 = 0
∴ m2 - 3m - 10 = 0
येथे, m हे एकच चल असून त्याचा जास्तीत जास्त घातांक 2 आहे.
a = 1, b = -3, c = -10 या वास्तव संख्या आहेत आणि a ≠ 0.
∴ दिलेले समीकरण हे वर्गसमीकरण आहे.
Concept: वर्णसमीकरणाचे सामान्य रूप (Standard form of quadratic equation)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads