Advertisement Remove all ads

खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा. आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार- - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-

Advertisement Remove all ads

Solution

श्रमशक्ती व यंत्रशक्तीच्या साहाय्याने येथील उद्योगी व कष्टकरी माणसांनी औद्योगिक क्रांती घडवली. या उत्क्रांतीची आकाश व्यापणारी ललकारी आपण देऊ असा अर्थ प्रस्तुत शब्दसमूहातून कवी व्यक्त करत आहे.

Concept: पद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×