Advertisement Remove all ads

खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. उंचच उंच पण अरुंद बालपण- - Marathi

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

उंचच उंच पण अरुंद बालपण-

Advertisement Remove all ads

Solution

किनाऱ्यावरच्या टोलेजंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाला समुद्र हताशपणे पाहतो. त्याच्या मनात विचार येतो की, शहर उंचच उंच इमारतींनी नटलेय; पण त्यांत बालकांचे बालपण मात्र खुजे झालेय. माती त्याच्यापासून दुरावलेली आहे. त्यामुळे त्याचे बालपण निमुळते, टोकदार आणि अरुंद झालेले आहे.

Concept: पद्य (Poetry) (12th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 2.09 समुद्र कोंडून पडलाय
कृती (१) | Q 1.1 | Page 41
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×