Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Graph
Short Note
खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
भारत - सरासरी आयुर्मान (१९६०-२०१६)
वर्षे | सरासरी आयुर्मान |
१९६० | ४१ |
१९७० | ४८ |
१९८० | ५४ |
१९९० | ५८ |
२००० | ६३ |
२०१० | ६३ |
२०१६ | ६८ |
प्रश्न-
- आकडेवारीतील वर्षांतर किती आहे?
- १९६० ते २०१६ या काळात सरासरी आयुर्मानात किती फरक आढळतो?
- आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्ये लिहा.
Advertisement Remove all ads
Solution
- आकडेवारीतील वर्षांतर १० वर्षे इतके आहे.
- १९६० ते २०१६ या काळात सरासरी आयुर्मानात २७ वर्षे इतका फरक आढळतो.
- i. एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते म्हणजे सरासरी आयुर्मान होय.
ii. हा आलेख प्रत्येक दशकात सरासरी आयुर्मान वाढत असल्याचे दर्शवतो.
iii. १९६० ते २०११ या वर्षांमध्ये भारतातील आयुर्मान २७ वर्षे इतके वाढले आहे.
iv. या ५६ वर्षांत मृत्यूदरात घट झालेली दिसून येते.
v. आरोग्यविषयक सुविधा, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि जीवनसत्त्वयुक्त आहार यांमुळे आयुर्मान वाढल्याचे दिसून येते.
Concept: लोकसंख्येची रचना
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads