Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Advertisement Remove all ads
Solution
- कवी - जगदीश खेबुडकर
- स्वसामर्थ्याची ओळख करून देणे व स्वकष्टांचे महत्त्व पटवून देणे.
- कष्ट, स्वावलंबन यांचा संदेश देणारी ही कविता अतिशय प्रेरणादायी आहे. साधीसोपी भाषा, नादमयी शब्द यांमुळे ही कविता सहजपणे समजते. मानवाला स्वक्षमतांची जाणीव करून देण्यासाठी कवीने पाखराच्या समर्पक प्रतीकाचा वापर केला आहे. ही कल्पना मला अतिशय आवडली. तसेच, धान्याला दिलेली मोत्याची उपमा, 'श्रमदेव' ही अनोखी कल्पना मन आकर्षून घेते. ही कविता लयबद्ध असल्यामुळे चालीत गाता येते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे मला ही कविता खूप आवडते.
Concept: पद्य [इयत्ता १० वी]
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads