Maharashtra State BoardHSC Arts 12th Board Exam
Advertisement Remove all ads

खालील कृती करा. न हे नभोमंडल वारिराशी आकाश न तारका फेनचि हा तळाशी पहिल्या ओळीतील- उपमेय ____________उपमान ____________ - Marathi

Chart

खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. उदाहरण

सामान्य सिद्धांत

विशेष गोष्टी

(१)

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!'
मी जातां राहिल कार्य काय?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रमआचरतिल,असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांही का अंतराय?

--

--

(२)

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपल्या कामी लागतिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतील
मी जातां त्यांचें काय जाय ?

--

--

Advertisement Remove all ads

Solution

क्र. उदाहरण

सामान्य सिद्धांत

विशेष गोष्टी

(१)

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!' मी जातां राहिल कार्य काय?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रम आचरतिल, असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांही का अंतराय?

आपण जगातून गेल्यावर लोक थोडेसे हळहळतील.
निसर्गचक्र तसेच सुरू राहील.

आपण जाण्याने विश्वचक्रात काहीच फरक पडत नाही.

(२)

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपल्या कामी लागतिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतील मी जातां त्यांचें काय जाय?

आपण गेल्यावर सगळे नातेवाईक पुन्हा आपापल्या कामाला लागतील.

आपण जगातून गेल्याने कुणाचे काहीही कमी होत नाही.

Concept: व्याकरण (12th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 5.01 व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
अलंकार कृती | Q 1 | Page 130
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×