Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
जेलीफिश
Advertisement Remove all ads
Solution
वर्गीकरण:
सृष्टी : प्राणी
विभाग : असमपृष्ठरज्जू
संघ : सिलेंटराटा/निडारिया
लक्षणे : छत्रीच्या आकाराचा पेशीभित्तीका नसलेला बहुपेशीय प्राणी
• ऊती स्तर शरीर संघटन
• अरिय सममित शरीर
• द्विस्तरीय, देहगुहाटीन शरीर
जेलीफिश हा समुद्रात राहणारा छत्रीच्या आकाराचा निडारिया संघातील प्राणी तरंगू शकतो. या शरीरस्वरूपाला 'छत्रिक' असे म्हणतात. पारदर्शक फुग्याप्रमाणे दिसणारे हा जीव, जेलीप्रमाणे भासतो, म्हणून याला जेलीफिश असे म्हटले जाते याच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात.
Concept: प्राणीसंघ (Phylum) - सिलेंटराटा/निडारीया प्राणीसंघ (Phylum - Coelenterata/Cnidaria)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads