Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Sum
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
-10, -6, -2, 2, ...
Advertisement Remove all ads
Solution
दिलेली क्रमिका -10, -6, -2, 2, ...
येथे, t1 = -10, t2 = -6, t3 = -2, t4 = 2
∴ t2 - t1 = - 6 -(- 10) = - 6 + 10 = 4
t3 - t2 = - 2 -(- 6) = - 2 + 6 = 4
t4 - t3 = 2 - (- 2) = 2 + 2 = 4
∴ t2 - t1 = t3 - t2 = ... = 4 = d = स्थिर
दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे.
∴ दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे आणि सामाईक फरक (d) = 4.
Concept: क्रमिका (Sequence)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads