खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. A(-4, 4), K(-2,52), N(4, -2) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements
Sum

खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-4, 4), K`(-2, 5/2)`, N(4, -2)

Advertisements

Solution

रेषा AK चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (5/2 - 4)/(-2 - (-4)) = ((5 - 8)/2)/(-2 + 4) = (5 - 8)/(2(2)) = (-3)/4`

रेषा KN चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (-2 - 5/2)/(4 - (-2)) = ((-4-5)/2)/(4 + 2) = (-4 - 5)/(2(6)) = (-9)/12 = (-3)/4`

∴ रेषा AK चा चढ = रेषा KN चा चढ

∴ रेषा AK || रेषा KN

तसेच, बिंदू K हा दोन्ही रेषांचा सामाईक बिंदू आहे.

∴ दोन्ही रेषा सारख्याच आहेत.

∴ बिंदू A, K व N हे एकरेषीय आहेत.  

Concept: रेषेचा चढ (Slope of a line)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - सरावसंच 5.3 [Page 121]

APPEARS IN

Balbharati Mathematics 2 Geometry 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित २ भूमिती इयत्ता १० वी]
Chapter 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.3 | Q 3. (6) | Page 121

RELATED QUESTIONS

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

45°


रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

60°


रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

90°


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

C(5, -2) आणि D(7, 3)


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

L(-2, -3) आणि M(-6, -8)


A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा.


B(k, -5) आणि C(1, 2) या रेषेचा चढ 7 असेल तर k ची किंमत काढा.


P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)


एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे. 


Share
Notifications



      Forgot password?
Use app×