Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
भारत - नागरीकरणाचा कल (१९६१-२०११)
प्रश्न-
- १९६१ साली नागरीकरण किती टक्के झाले होते?
- कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते?
- कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती?
- रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल?
Advertisement Remove all ads
Solution
- १९६१ साली १८% नागरीकरण झाले होते.
- १९७१-१९८१ या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते.
- १९६१-१९७१ या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती.
- रेषालेखाचा कल पाहून भारतातील नागरीकरणाबाबत पुढील निष्कर्ष काढता येतात.
i. १९६१ मध्ये, भारतातील नागरीकरण १८% होते. २०११ मध्ये यात ३१.२% पर्यंत वाढ झाली.
ii. १९६१-१९७१ या दशकादरम्यान नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती.
iii. १९७१-१९८१ या दशकात नागरीकरण सर्वाधिक झाले होते.
iv. नागरीकरणाचे प्रमाण कमी असले तरी यात सकारात्मक वाढ होताना दिसून येत आहे.
Concept: भारत-नागरीकरण
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads