Advertisement Remove all ads

खालील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थयांच्या आचरणात नक्की काय फरक आहे - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

खालील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे ते स्पष्ट करा. पाण्याच्या या प्रकारच्या आचरणास काय म्हणतात?

Advertisement Remove all ads

Solution

पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास, 4°C पर्यंत त्याचे आकारमान कमी होत जाते व 4°C ला ते कमीत कमी असते. त्यानंतर त्याचे आकारमान वाढत जाते. सर्वसाधारणपणे इतर पदार्थांच्या बाबतीत मात्र तापमान वाढवत गेल्यास आकारमान सतत वाढतच जाते. या फरकामुळे 0 ते 4°C या तापमानादरम्यानच्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण म्हणतात.

Concept: पाण्याचे असंगत आचरण (Anomalous behaviour of water )
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×