Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard
Advertisement Remove all ads

का ते लिहा. मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले. - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

का ते लिहा.

मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.

Advertisement Remove all ads

Solution

स्टेशनवरून बैलगाडीतून मामाच्या घरी जाताना बैलांच्या घुंगरांचा व गाडीच्या चाकाचा आवाज ऐकून मुलाला फार गंमत वाटली. रस्त्यात पानांचे, नदीच्या पाण्याचे, गाईंचे, बकाऱ्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकून आणि शेतातील पिकांचे सुंदर दृश्य पाहून मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.

Concept: गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×