Advertisement Remove all ads

जोड्या लावा. ‘अ’ गट - (१) काळोखाची पीत आंसवे , ‘ब’ गट - (अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात - Marathi

Match the Columns

जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) काळोखाची पीत आंसवे (अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात
(२) पालवीत उमलतां काजवे (आ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत
(३) करूं दे मज हितगूज त्यांसवे (इ) वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
(४) निरखीत जळांतिल विधुवदना (ई) मला गुजगोष्टी करू द
Advertisement Remove all ads

Solution

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) काळोखाची पीत आंसवे - (आ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत
(२) पालवीत उमलतां काजवे - (इ) वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
(३) करूं दे मज हितगूज त्यांसवे - (ई) मला गुजगोष्टी करू द
(४) निरखीत जळांतिल विधुवदना - (अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात
Concept: पद्य (Poetry) (12th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1.04 रे थांब जरा आषाढघना
कृती (२) | Q 1 | Page 19
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×