Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard
Advertisement Remove all ads

जोडया जुळवा. 'अ' गट 'ब' गट (१) जोराचा पाऊस (अ) गाठा अपुला गाव (२) बेडकाचे मोठे डोळे (आ) धो-धो पाऊस (३) पूर्ण भरलेला तलाव (इ) बटबटीत डोळे (४) स्वतःच्या गावी परत जा (ई) तुडुंब भरला तलाव - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Match the Columns

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) जोराचा पाऊस (अ) गाठा अपुला गाव   
(२) बेडकाचे मोठे डोळे (आ) धो-धो पाऊस
(३) पूर्ण भरलेला तलाव (इ) बटबटीत डोळे
(४) स्वतःच्या गावी परत जा (ई) तुडुंब भरला तलाव
Advertisement Remove all ads

Solution

'अ' गट उत्तरे
(१) जोराचा पाऊस (आ) धो-धो पाऊस   
(२) बेडकाचे मोठे डोळे (इ) बटबटीत डोळे
(३) पूर्ण भरलेला तलाव (ई) तुडुंब भरला तलाव
(४) स्वतःच्या गावी परत जा (अ) गाठा अपुला गाव
Concept: पद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×