Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard
Advertisement Remove all ads

जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा. - Marathi [मराठी]

One Line Answer

जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.

Advertisement Remove all ads

Solution

जमिनीच्या वर येणारी पिके: आंबा, कोबी, साग, कापूस इ.

जमिनीच्या खाली येणारी पिके: बटाटा, रताळे, आर्वी, भुईमूग इ.

Concept: गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×