Advertisement Remove all ads

इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा.

Advertisement Remove all ads

Solution

ब्राझीलिया आणि भोपाळचे सरासरी मासिक तापमान खालीलप्रमाणे आहे.

महिने
ब्राझीलिया
भोपाळ
जानेवारी
२८° / १८°१४ २५° / ११°
फेब्रुवारी
२८° / १८° २८° / १३°
मार्च
२८° / १८° ३४° / १८°
एप्रिल
२८° / १७° ३८° / २२°
मे
२७° / १५° ४१° / २६°
जून
२६° / १२° ३७° / २६°
जुलै २६° / १२° ३0° / २४°
ऑगस्ट
२८° / १३° २९° / २३°
सप्टेंबर
३0° / १६° ३१° / २२° 
ऑक्टोबर २९° / १८° ३२° / १९° 
नोव्हेंबर २८° / १८° २९° / १५°

डीसेंबर

२८° / १८°  २६° / १२°
वर नमूद केलेल्या डेटामध्ये दोन्ही ठिकाणी उच्च/कमी तापमानचा उल्लेख केलेला आहे

भोपाळ:

  • उष्णकटिबंधीय हवामान
  • सर्वात कोरडा महिना - एप्रिल
  • सर्वाधिक पाऊस - ऑगस्ट
  • सर्वात उबदार महिना - मे
  • सरासरी तापमान - सुमारे २५ डिग्री सेल्सिअस

ब्राझीलिया:

  • उष्णकटिबंधीय हवामान
  • सर्वात कोरडा महिना - जून
  • सर्वाधिक पाऊस - जानेवारी
  • सर्वात उबदार महिना - सप्टेंबर
  • सरासरी तापमान - सुमारे २५ डिग्री सेल्सिअस
Concept: ब्राझीलमधील हवामान
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×