Advertisement Remove all ads

थोडक्यात उत्तरे दया. क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

थोडक्यात उत्तरे दया.

क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.

Advertisement Remove all ads

Solution

क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते:
(१) क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
(२) क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.
(३) क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो.
(४) क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते.

Concept: क्षेत्रभेट
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×