Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
पुढे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा.
घरच्या जेवणाची आठवण येते, मग एकदा आम्हांला अवश्य भेट द्या. “रूपराव शिंदे खानावळ” एकदा अवश्य भेट द्या. तुमच्या मनासारखे घरगुती जेवण. घरच्यासारखी चव. गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण. स्वच्छतेची हमी स्वच्छतेसाठी सर्व उपाययोजना. वाजवी दरात जेवण. माहेवारीची सोय. |
वेळ सकाळी- ११ ते २ वाजेपर्यंत. सायंकाळी- ७ ते रात्री १० वाजेपर्यंत. |
स्थळ श्री. रूपराव शिंदे यांच्या राहत्या घरी आठवडी बाजार, तिवसा घाट. |
Advertisement Remove all ads
Solution
घरच्या जेवणाची आठवण येते, मग एकदा आम्हांला अवश्य भेट द्या. गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण
आमची वैशिष्ट्ये
|
|||
वेळ: सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत. स्थळ: श्री. रूपराव शिंदे यांच्या राहत्या घरी, आठवडी बाजार, तिवसा घाट. |
Concept: जाहिरात लेखन
Is there an error in this question or solution?