गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. Na, K, Cu, Li. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements
MCQ

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Options

  • Na

  • K

  • Cu

  • Li

Advertisements

Solution

Cu

स्पष्टीकरण-

तांबे (Cu) हा धातू कमी अभिक्रियाशील आहे, तर इतर सर्व धातू उच्च अभिक्रियाशील आहेत.

Concept: धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी (Reactivity series of metals)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धातुविज्ञान - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी]
Chapter 8 धातुविज्ञान
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 7
Share
Notifications      Forgot password?
Use app×