Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
MCQ
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
Options
डोळ्यांचे भिंग
दृष्टिपटल
अनुमस्तिष्क
पारपटल
Advertisement Remove all ads
Solution
अनुमस्तिष्क
स्पष्टीकरण-
अनुमस्तिष्क हा मेंदूचा भाग आहे, तर इतर सर्व डोळ्यांचे भाग आहेत.
Concept: दृष्टिदोष व त्यावरील उपाय (Defects of vision and their corrections) - दूरदृष्टिता (Farsightedness/Hypermetropia)
Is there an error in this question or solution?