Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. समीरा, विनीता, त्यांनी, निखिल - Marathi [मराठी]

Advertisement
Advertisement
Advertisement
One Line Answer

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.

समीरा, विनीता, त्यांनी, निखिल

Advertisement

Solution

त्यांनी: कारण 'त्यांनी' हे सर्वनाम आहे, तर इतर सर्व नामे आहेत.

Concept: व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: श्यामचे बंधुप्रेम - खेळूया शब्दांशी [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 7th Standard Maharashtra State Board [मराठी - सुलभभारती इयत्ता ७ वी]
Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम
खेळूया शब्दांशी | Q (आ). (१) | Page 5
Share
Notifications



      Forgot password?
Use app×