Advertisement
Advertisement
Advertisement
Sum
ग्रह ‘क’ ची त्रिज्या ‘ख’ ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ‘क’ चे वस्तुमान MA आहे. जर ‘ख’ ग्रहावरील g चे मूल्य ‘क’ ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ‘ख’ ग्रहाचे वस्तुमान किती असेल?
Advertisement
Solution
दिलेले :
R(क) = R(ख)/2, g(ख वर) = g(क वर)/2वस्तुमान
(क) = MA , वस्तुमान (ख) = ?
g = `(GM)/R^2`
∴ g (क वर) = `(GM (क))/(R^2 (क))` व
g(ख वर) = `(GM (ख))/(R^2 (ख))`
∴ `g(ख वर)/g (क वर) = ((R (क))/(R (ख)))^2 xx (M(ख))/(M (क))`
∴ `1/2 = (1/2)^2 xx (M(ख))/(M (क))`
∴ `(M(ख))/(M (क)) = 4/2 = 2`
∴ M (ख) = 2M (क)
∴ ख ग्रहाचे वस्तुमान = 2MA
Concept: वस्तुमान व वजन (Mass and Weight)
Is there an error in this question or solution?