Advertisement Remove all ads

फरक स्पष्ट करा. व्यवहारतोल व व्यापारतोल - Economics [अर्थशास्त्र]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Distinguish Between

फरक स्पष्ट करा.

व्यवहारतोल व व्यापारतोल

Advertisement Remove all ads

Solution

  व्यवहारतोल व्यापारतोल
१. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहारतोल होय. विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यांतील फरक म्हणजे व्यापारतोल होय.
२. याची व्याख्या ’एका देशातील रहिवासी व जगातील उर्वरित रहिवासी यांच्यात केल्या गेलेल्या सर्व देण्याघेण्याचे लिखित विवरण“ अशी केली जाते. याची व्याख्या ’एखाद्या विशिष्ट काळातील, एखाद्या देशाच्या दृश्य व अदृश्य वस्तूंचे निर्यात मूल्य आणि आयात मूल्यांचे संबंध“ अशी केली जाते.
३. यामध्ये वेगवेगळ्या देशांतील नागरिक, व्यापारी, उद्योगसंस्था, सरकार यांच्यात वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्याच्या मूल्यांचा समावेश होतो. यामध्ये दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयातनिर्यात मूल्यांचा समावेश होतो.
४. व्यापारतोल या संकल्पनेच्या तुलनेत व्यवहारतोल व्यापक संकल्पना आहे. व्यापारतोल हा व्यवहारतोल या संकल्पनेचा भाग आहे.
Concept: व्यापारतोल
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 12th Standard HSC Economics Maharashtra State Board 2022 [अर्थशास्त्र इयत्ता १२ वी]
Chapter 10 भारताचा विदेशी व्यापार
फरक स्पष्ट करा. | Q 3
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×