Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Distinguish Between
फरक स्पष्ट करा.
भारतातील पर्यटन व ब्राझील पर्यटन
Advertisement Remove all ads
Solution
भारतातील पर्यटन | ब्राझील पर्यटन | |
1. पर्यटकांची आकर्षणे | परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादी निमित्ताने येत असतात. | आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, पांढऱ्या वाळूच्या पुळणी, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी, तसेच विविध उद्याने यांमुळे ब्राझीलकडे आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षित होतात. |
2. पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या | भारतात साधारणत: ९% पेक्षा अधिक लोकसंख्या या व्यवसायात गुंतलेली आहे; जिचे प्रमाण ब्राझीलच्या तुलनेत अधिक आहे. | ब्राझीलमध्ये भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या (साधारणत: ७% किंवा त्यापेक्षा थोडी अधिक) या व्यवसायात गुंतलेली आहे. |
3. एकूण राष्ट्रीय उत्पादनातील योगदान | भारतातील पर्यटन व्यवसायाचे एकूण राष्ट्रीय उत्पादनातील योगदान ब्राझीलच्या तुलनेत कमी (जवळपास ८%) आहे. | ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचे योगदान ९% पेक्षा अधिक आहे. |
4. पर्यटनाची स्थळे | मुंबई, गुवाहाटी, जयपूर, आग्रा इत्यादी शहरे पर्यटकांना आकर्षित करतात. | याशिवाय, ब्राझीलिया हे राजधानीचे नवीन शहर, रिओ दी जनेरिओ व सावो पावलो यांसारखी शहरे पर्यटकांना आकर्षित करतात. |
Concept: भारतमधील पर्यटन स्थळे
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads