Advertisement Remove all ads

फरक स्पष्ट करा. भारताची शेती व ब्राझीलची शेती - Geography [भूगोल]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Distinguish Between

फरक स्पष्ट करा.

भारताची शेती व ब्राझीलची शेती

Advertisement Remove all ads

Solution

  भारताची शेती ब्राझीलची शेती
1. भारताची शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची शेती आहे. भारताचा सुमारे ६० ज्ञ् भूभाग लागवडीखाली आहे. ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशांत शेती हा व्यवसाय केला जातो.
2. भारतात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात. ब्राझीलमध्ये भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिके घेतली जातात. मक्याचे पीक प्रामुख्याने मध्यभागात घेतले जाते.
3. भारतात चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिके घेतली जातात. ब्राझीलमध्ये कॉफी, सोयाबीन, काकाओ (कोको), रबर आणि ऊस या नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
4. भारत प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो. ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्मितीत जगातील अग्रेसर देश आहे.
Concept: भारतामधील आर्थिक व्यवसाय
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank भूगोल इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science Geography | Maharashtra State Board 2021 | Marathi Medium
Chapter 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
फरक स्पष्ट करा. | Q 1
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×