Advertisement Remove all ads

फरक स्पष्ट करा. भारत नागरीकरण व ब्रझील नागरीकरण - Geography [भूगोल]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Distinguish Between

फरक स्पष्ट करा.

भारत नागरीकरण व ब्रझील नागरीकरण

Advertisement Remove all ads

Solution

 

भारत नागरीकरण

ब्रझील नागरीकरण
1. भारतातील नागरीकरणाचा वेग कमी आहे. ब्रझील हा अधिक नागरीकरण झालेला एक देश आहे.
2. २०११ साली भारतातील नागरीकरणाचा कल ३१.२ % होता, तो विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी होता. ब्रझीलची सुमारे ८६ % लोकसंख्या शहरी भागांत राहते
3. भारतातील नागरीकरणाची परिस्थिती पाहता उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेले आढळते. ब्रझीलमध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागांत नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे.
4. भारतात गोवा या राज्यात ६२ % नागरीकरण झाले आहे, तर दिल्लीमध्ये ८० % नागरीकरण झाले आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या राज्यांत नागरीकरण अधिक झालेले आहे. ब्राझीलमध्ये उत्तरेकडील राज्यांपेक्षा सावो पावलो, गोइआस, रिओ दी जनेरिओ या राज्यांत नागरी लोकसंख्या जास्त आहे.
5. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान या राज्यांत नागरीकरण कमी झालेले आढळते. ब्राझीलमधील उच्चभूमी प्रदेश व ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या कमी असल्याने या प्रदेशात नागरीकरण कमी आहे. तथापि, मॅनॉस या ठिकाणी नागरीकरण जास्त झालेले आढळते.
Concept: भारत-नागरीकरण
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×