एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामाईक स्पर्शिका काढता येतील? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements
MCQ

एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामाईक स्पर्शिका काढता येतील?

Options

  • एक

  • दोन

  • तीन

  • चार

Advertisements

Solution

तीन 

स्पष्टीकरण :

रेषा l, रेषा m व रेषा n या स्पर्शिका आहेत

Concept: वृत्तछेदिका आणि स्पर्शिका
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: वर्तुळ - संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [Page 83]

APPEARS IN

Balbharati Mathematics 2 Geometry 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित २ भूमिती इयत्ता १० वी]
Chapter 3 वर्तुळ
संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 1. (5) | Page 83
Share
Notifications



      Forgot password?
Use app×