Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Sum
एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावरील अंक 6 पेक्षा मोठा असण्याची संभाव्यता काढा.
Advertisement Remove all ads
Solution
नमुना अवकाश,
S = {1, 2, 3, 4, 5, 6}
∴ n(S) = 6
समजा, घटना A: वरच्या पृष्ठभागावरील अंक 6 पेक्षा मोठा असणे.
येथे, मोठा अंक 6 आहे.
∴ घटना A ही अशक्य घटना आहे.
∴ A = { }
∴ n(A) = 0
∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`
∴ P(A) = `0/6` = 0
Concept: संभाव्यता: ओळख
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads