Advertisement Remove all ads

ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे.

Advertisement Remove all ads

Solution

ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे, या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे : (१) ई-प्रशासनाच्या आधी तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी नागरिकांना तालुक्याच्या/जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे.
(२) ई-प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते.
(३) शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारींची विनाविलंब दखल घ्यावी लागते आणि विविध निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे.

Concept: भारतातील प्रशासकीय सुधारणा
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Political Science 12th Standard HSC Maharashtra State Board [राज्यशास्त्र इयत्ता १२ वी]
Chapter 5 समकालीन भारत : सुशासन
स्वाध्याय | Q ४ (२) | Page 58
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×