Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Fill in the Blanks
Short Note
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा.
कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाची स्पर्श रेषेतील गती ______ होते.
Advertisement Remove all ads
Solution
कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपुष्ठापासूनची उंची वाढवल्यास त्या उपग्रहाचा स्पर्शरेषेवरील वेग (vc) कमी होतो.
स्पष्टीकरण :
उपग्रहाची भूपुष्ठापासूनची उंची वाढवल्यास त्या उपग्रहावर क्रिया करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल कमी होते व `(Mv_c^2)/(R + h) = (GmM)/(R + h)^2` अथवा `v_c = sqrt((GM)/(R + h))` या सूत्रानुसार, vc चे मूल्य कमी होते.
Concept: कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites)
Is there an error in this question or solution?