MCQ
Fill in the Blanks
Short Note
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
फेरस सल्फेटचे फेरिक सल्पेटमध्ये रूपांतर ही एक ______ अभिक्रिया आहे.
Options
ऑक्सिडीकरण
विघटन
विस्थापन
विद्युत अपघटन
क्षपण
जस्त
तांबे
दुहेरी विस्थापन
Advertisement Remove all ads
Solution
फेरस सल्फेटचे फेरिक सल्पेटमध्ये रूपांतर ही एक ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे.
स्पष्टीकरण :
जेव्हा फेरस आयन पासून फेरिक आयन बनतो तेव्हा धनप्रभार 1 एककाने वाढतो. या प्रक्रियेत फेरस आयन एक इलेक्ट्रॉन गमावतो व फेरिक आयन तयार होतो. धातू किंवा त्यांच्या आयन मधून इलेक्ट्रॉन गमावण्याच्या प्रक्रियेला ऑक्सिडन म्हणतात.
\[\ce{2FeSO4 -> Fe2(SO4)3}\]
\[\ce{Fe^2+ + SO4^2- -> 2Fe^3+ + 3SO4^2-}\]
निव्वळ अभिक्रिया :
Fe2+ → Fe3+ + e-
फेरस फेरिक
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads