Advertisement Remove all ads

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा. BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे ______ अभिक्रियेचे उदाहरण आहे. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

MCQ
Fill in the Blanks
Short Note

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे ______ अभिक्रियेचे उदाहरण आहे.

Options

  • ऑक्सिडीकरण

  • विघटन

  • विस्थापन

  • विद्युत अपघटन

  • क्षपण

  • जस्त

  • तांबे

  • दुहेरी विस्थापन

Advertisement Remove all ads

Solution

BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण आहे.

स्पष्टीकरण :

\[\ce{BaCl2_{(aq)} + ZnSO4_{(aq)} -> BaSO4↓ + ZnS_{(aq)}}\]

बेरिअम क्लोराइड ची (BaCl2) झिंक सल्फेट (ZnSO4) बरोबर अभिक्रिया घडून बेरिअम सल्फेटचा अवक्षेप तयार होतो. या अभिक्रियेत Ba++ आणि `"SO"_4^--` या आयनांची अदलाबदल होऊन BaSOचा अवक्षेप तयार होतो.

  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 10th Standard SSC Maharashtra State Board [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी]
Chapter 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
स्वाध्याय | Q १. ई. | Page 45
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×