Advertisement Remove all ads

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा. 6C, 3Li, 9F, 7N, 8O यांच्यापैकी सर्वाधिक अधातु - गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Chart

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

6C, 3Li, 9F, 7N, 8O यांच्यापैकी सर्वाधिक अधातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?

Advertisement Remove all ads

Solution

मूलद्रव्ये

इलेक्ट्रॉन संरूपण

6C

2, 4

3Li

2, 1

9F

2, 7

7N

2, 5

8O

2, 6

9F फ्ल्युओरीन हे सर्वाधिक अधातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य आहे.

Concept: गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 10th Standard SSC Maharashtra State Board [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी]
Chapter 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ४. ऐ. | Page 29
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×